शांतताप्रिय लातूरला हादरवणारी घटना! अहमदपूरमधील दुहेरी हत्याकांडाने लातूर हादरले लातूर (अहमदपूर): शांतता आणि भाईचारा यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्याला पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने हादरवले आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात …