बिदरमध्ये कडाक्याची थंडी वाढली; सकाळी बाहेर पडणे झाले अवघड बिदर: (दि. २) जिल्हाभर गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला असून थंड हवेची लाट कायम आहे. तापमानात मोठी घसरण झाल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले दिसत आहे. विशेषतः…