निलंगा नगर परिषदेची निवडणूक ही देशमुख विरुद्ध निलंगेकर अशी नव्हे, तर ती सामान्य निलंगेकरांची, त्यांच्या प्रश्नांची निवडणूक आहे; - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख निलंगा (प्रतिनिधी): गुरुवार दि २० नोव्हेंबर २०२५: निलंगा नगर परिषदेची ही निवडणूक…