🚨 * सावधान: राष्ट्रीय महामार्ग ५२ (बीड ते तुळजापूर) ठिकाणी चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ ,प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा *🚨 बीड ते तुळजापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी बीड पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून अत्यंत महत्त्वाचे…