भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा! उदगीर-माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा व स्मारक या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच विकासकामांचे भूमिपूजन आयोजित करण्…