महानगरपालिकेच्या नवनियुक्त उपायुक्त वसुधा फड यांनी स्वच्छता विभागाच्या कामाचा घेतला आढावा लातूर/प्रतिनिधी : दिनांक २०/११/२०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी याच्या आदेशानुसार नवनियुक्त उपायुक्त वसुधा फड यांनी स्वच्छता विभागाचा नुकत…