लातूर महानगरपालिकेच्या वतीने ‘आर आर आर सेंटर उपक्रम’ (Recycle, Reduce, Reuse Initiative)
‘आर आर आर सेंटर उपक्रम’ (Recycle, Reduce, Reuse Initiative) उपक्रम राबविण्यात येत आहे.
आज अचानक आयुक्त मॅडम यांनी आर आर आर सेंटरला भेट देऊन तेथील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली
या भेटीदरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी कचरा वर्गीकरणासह पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीची सवय लावावी, ज्यामुळे शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होईल.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लातूर शहर स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक बनविणे आहे.
Tags:
LATUR
