रान पेटलयं... लातूर आपलयं
लातूर मध्ये 'महापौर'पद काॅंग्रेसच्या जिवावर उपभोगलेले .... सुरेश पवार,लक्ष्मण कांबळे यासारखे विक्रांत गोजमगुंडे दिसणार
लातूर l
लातूरच्या राजकीय मैदानात आता रान पेटलयं आहे विरोधकाकडून मुख्यमंत्री.. उपमुख्यमंत्री..राजे घराणे...अहमदपूर चे बाबा....सोबत उदगीर,औसा
यांची फौज कामाला लावली तर दुसरीकडे किती ही येवूद्या ...एकटा बस या गाण्या प्रमाणे आमदार अमित देशमुख आपला गढ लढत आहेत तेही संय्यमाने आणि आदबी ने परंतू ज्या लातूर मध्ये 'महापौर'पद काॅंग्रेसच्या जिवावर उपभोगलेले कसे बोलायचे ...कसे भाषण करायचे..हे भैय्या च्या तालमीत शिकले आज त्यांच्याच विरोधात बोलतायत परंतू संय्यम आणि बोलण्याची शैल्ली मात्र शिकू न शकले आणि ते आणताही येत नाही ते रक्तात असावे लागते अशी उघड चर्चा आता राजकीय वर्तुळात होवू लागली आहे
लातूरकरांनी महापौर पद वापरुन दुसरीकडे गेलेले सध्या काय करत आहेत ते पाहिले आहे....काहीजन आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत परंतू त्यासाठी किती काळ...आणि किती वर्ष काम करावे लागते ते विसरले आहेत....आरे बाबा ज्याच्या नावाने कोरोना मध्ये काम केलास.....ते नावचं एक प्रकारे ४४० व्होल्ट आहे त्याचे कनेक्शन घेवून तु लातूर मध्ये फिरलास म्हणून तर काम झाले....आणि त्याचे फोटो काढून ते मी केले म्हणत असशील तर लातूरकरांनी कानाला...बि...लावल्या नाहीत ,तर प्रत्येक अधिकारी, कार्यकर्ता,सोबत फिरणारे गल्लीतील माणसे हे साहेबांवर प्रेम करतात...आणि ते आज पण सक्रीय काम करतात...त्यामुळे आता सोबत फिरण्यासाठी दुसर्या पक्षातील गर्दीची गरज पडत आहे ....माणसं भाड्याने आणता येतात परंतू मनान आणता येत नाहित.....परंतू आता राजकारण..या शब्दाच्या नावावर लोक वर्षा नु वर्ष एकत्र असलेले आपले घर सोडून जात आहेत परंतू ते विसरलेत एकदा घर सुटले कि...बाहेरचे फक्त पैश्यावर काम करतात आणि पैशे कधीना कधी संपतात त्यानंतर मात्र माझा 'भैया' म्हणायची वेळ येते पण घरी ही येता येत नाही आणि बाहेरही काही चालत नाही मग मात्र..... सुरेश पवार,लक्ष्मण कांबळे यासारखे विक्रांत गोजमगुंडे दिसणार
दारोदारी फिरुन आपले पोट कसे भरेल याकडे मात्र लक्ष लागणार..!याच पध्दतीने चित्र दिसेल असे ही चर्चा सध्या होवू लागली आहे.
Tags:
LATUR
