पोलिस अधिक्षक सोमयं मुंडे यांची बदली तर लातूर चे नुतन पोलिस अधिक्षक जयंत मीना
लातूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची बदली उप आयुक्त पदावर छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जयंत मीना, जे सध्या दहशतवाद विरोधी पथक (ATS), पुणे येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत, यांची लातूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.