Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भरघाव वेगात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात .......

भरघाव वेगात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात




.......
औसा:_आशिव ते उजनी दरम्यान दोन ट्रॅव्हल्स भीषण अपघात झाला त्यात एका व्यक्तीचा जागेवर मृत्यू तर आठ गंभीर जखमी जखमींना लातूरला हलवलं सकाळी साडेपाच वाजताची घटना; एक ट्रॅव्हल रस्त्यावरून फरफटत रस्त्याखाली गेली. एक अभिनव तर दुसरी कृष्णा ट्रॅव्हल्स; दोन्ही ट्रॅव्हल्स मुंबई ते उदगीर धावतात अशी माहिती घटनास्थळी भादा व हायवे पोलिस दाखल

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post