काॅंग्रेस पक्षाकडून प्रभाग ०३ मधून विकास कांबळे
आदरणीय मा.श्री.अमित विलासरावजी देशमुख साहेबांचे आदरणीय मा.श्री दिलीपरावजी देशमुख साहेबांचे आ.मा.धीरज भैया देशमुख साहेबांचे व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड किरण जाधव साहेबांचे व प्रभाग क्रमांक 3 चे निरीक्षक मा.श्री गोविंदआप्पा देशमुख साहेबांचे.
मनःपूर्वक काळजातून हृदय स्पर्श #आभार_धन्यवाद व्यक्त करतो..🙏🙏
मी केलेल्या अठरा वर्षाच्या कष्टाला फळ आलं #काँग्रेस_पक्षाची एकनिष्ठता पाहून मला आपण सर्वांनी संधी दिलात मायबाप जनतेच्या जोरावर मी पक्षाची व प्रभाग क्रमांक 3 ची सेवा केली त्याचं फळ आज पक्षाचे उमेदवारीतून मला दिल हा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही सर्व जनतेच्या आशीर्वादावर व जोरावर प्रभाग क्रमांक तीनच्या चारही जागा आपण सर्वजण निवडून आणू हाच शब्द देतो धन्यवाद......
विकास कांबळे..🙏🙏
Tags:
LATUR


