लातूर शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी हाशमी यांनी पाकिस्थान चे उद्दातीकरण करणारे व्हाट्स ऍप स्टेटस ठेवले याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने उपसंचालक लातूर व विवेकानंद पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा नोंद करावे यासाठी तक्रार करण्यात आली आहे तात्काळ गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करावे अन्यथा मनसे स्टाईल समाचार घेण्यात येईल
Tags:
LATUR


