Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने बैठकीचे सत्र सुरु

प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने बैठकीचे सत्र सुरु













 प्रभाग क्रमांक ३ मधील राजीव नगर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने २०२५–२६ #महानगरपालिका_निवडणुकीसाठी कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याची विनंती सर्व नागरिकांना करण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात प्रभागातील सर्व #नागरिकांच्या_समस्या काँग्रेस पक्ष सोडवेल, असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी प्रभागाचे निरीक्षक गोविंद अप्पा देशमुख, निरजभैया गोजमगुंडे, महेश काळे, शरीफ भाई, अंगद सूर्यवंशी, लक्ष्मण वाघमारे तसेच परिसरातील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post