प्रभाग ८ आणि ९च्या रणांगणात एका नव्या चेहऱ्यांची सर्वाधिक चर्चा ;भाजपंसह सर्वच पक्षाला धडकी
लातूर (प्रतिनिधी): लातूर शहर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या महायुती मध्येचर्चा सुरू आहेत. त्यावर अद्यापही शिक्कामोर्तब झाले नसताना, अनेक इच्छुकांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. जागावाटप, उमेदवारांची नावे या बाबींना मूर्तरूप येण्याआधीच नगरसेवक म्हणवणाऱ्यांनी आपापल्या प्रभागात प्रचाराची लगीनघाई सुरू केली आहे. यात प्रभाग ८ मधील बदलाची वाट पाहणाऱ्या मतदारांसमोर आता एका तरुण तडफदार,दिलदार,गोरगरिबांना हमेशा मदत करणारा लग्न असो कि मुलांचे शिक्षण कायम सेवेसाठी ततपर अश्या नवख्या उमेदवाराने प्रभाग क्र.८ आणि ९मध्ये धडकी भरली आहे.भाजपसह काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेमध्ये सुध्दा धडकी भरली आहे.विशेष म्हणजे या उमेदवाराच्या नावाची एवढी क्रेज आहे की,लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत सगळेच आपले मत तुम्हालाचं म्हणून पसंदी देत आहेत......
Tags:
LATUR
