प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठकीवर जोर
#महानगरपालिका_निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदान कराव असं आव्हान लोहार गल्ली सम्राट चौक येथे कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकी मध्ये विकास कांबळे यांची जोरदार मुसंडी घेतल्याची चर्चा झाली आणि एक मताने आम्ही आपल्यासोबतचं असल्याचे प्रभागातील नागरिकांनी सांगीतले तर काॅंग्रेस पक्षाने प्रभाग तिन मध्ये बैठकीचा जोर वाढवला आहे
यावेळी बैठकीचे आयोजक विशाल पवार,किरण पवार,सुभाष पवार, प्रभागाचे निरीक्षक श्री गोविंद आप्पा देशमुख, केशव गिरी, सर्व काँग्रेस पक्षाचे उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते नेते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
LATUR


