अखिल भारतीय वीरशैव वाणी लिंगायत संघटनेच्या पदाधिकारी निवड संपन्न
अखिल भारतीय वीरशैव वाणी लिंगायत संघटना. लातूर युवा जिल्हाध्यक्ष लातूर शहर पदी श्री. विश्वजीत प्रभू अंबेकर व लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी तानाजी पाटील झुंजे यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब पाटील. प्रदेश उपाध्यक्ष श्री. शिवराज मिटकरी. प्रदेश उपाध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील. लातूर जिल्हा शहर अध्यक्ष श्री. महेश तोंडारे. लातूर शहर उपाध्यक्ष श्री. गुरुनाथ मिरजगावे. लातूर ग्रामीण तालुका अध्यक्ष श्री. बालाजी बुलबुले. श्री. गणेश केंद्रे. श्री. उत्तम पाटील झुंजे. श्री. विलास शेटे. श्री. अशोक दळवे. श्री. मुस्तफा शेख. श्री. जमीर शेख. आदी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने श्री. बसवेश्वर रेकुलगे अप्पा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.