लातूरचे सुपुत्र मा. श्री. शिवकुमार डीगे यांची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट_बेंच चे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती
अभ्यासू , प्रामाणिक न्यायप्रिय आणि अनुभव संपन्न न्यायमूर्ती म्हणून ओळख असलेले
मा. श्री. शिवकुमार डीगे यांच्या माध्यमातून सर्वांना योग्य न्याय मिळेल हा विश्वास वाटतो आहे. असे माननीय आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केल्या भावना
Tags:
LATUR

.jpg)