युवक राष्ट्रवादी जिला उपाध्यक्ष पदी भरतजी सूर्यवंशी आणि अविनाश टीके यांची तालुका कार्याध्यक्ष पदी निवड़
प्रतिनिधी /ईश्वर बिराजदार
युवक राष्ट्रवादी जिला उपाध्यक्ष पदी भरतजी सूर्यवंशी आणि अविनाश टीके यांची तालुका कार्याध्यक्ष पदी निवड़ झाल्याबद्दल किल्लारी युवा मंच चे रवि राठोडे, किरण बिराजदार, सुधीर बिराजदार,विक्रम डुमणे यांनी पुढ़िल वाटचालीस शुभेच्छा दिले