माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचेदर्शन घेऊन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी वाहिलीआदरांजली
लातूर प्रतिनिधी, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५:
माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी लोकसभा सभापती, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या लातूर येथील देवघरनिवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्रीआमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहकाऱ्यासह जाऊन त्यांच्या पार्थिवाचे
अंत्यदर्शन घेतले, पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.याप्रसंगी श्री शैलेश पाटील चाकूरकर व सर्व चाकूरकर कुटुंबियांची भेटघेतली. या दुःखद प्रसंगी संपूर्ण देशमुख कुटुंबीय चाकूरकर कुटुंबीयासमवेतअसल्याचे नमूद करून त्यांना धीर दिला.
Tags:
LATUR





