75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
'हर घर तिरंगा' जनजागृती
मोफत 'तिरंगा' ध्वज वाटप 'हर घर तिरंगा' जनजागृती निमित्त
माझ लातूर परिवार व राधिका ट्रव्हल्स तर्फे मोफत ध्वज वितरण शनिवार दि.१३ ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून शुभम कलेक्शन, हनुमान चौक, लातूर येथे लातूर मधील सर्व नागरिकांसाठी देण्यात येणार आहे.तरी सर्व नागरिकांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असे अवाहन माझं लातूर परिवार व राधिका ट्रॅव्हल्स तर्फे करण्यात आले आहे .