Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर येथिल सुप्रसिद्ध "शिदोरे ईडली गृह" यांचे मालक विरभद्र शिदोरे यांचे दु:खद निधन

 


लातूर येथिल सुप्रसिद्ध "शिदोरे ईडली गृह" यांचे मालक विरभद्र शिदोरे यांचे दु:खद निधन


"भावपूर्ण श्रद्धांजलि"


"भावपूर्ण श्रद्धांजलि"


लातूर येथिल मागील 25 वर्षापासून औसा रोड, लातूर येथे "शिदोरे ईडली गृह"चालवत होते.ते बालपनापासूनच या व्यवसायात काम करत होते.ते समाजसेवे मध्ये कायम व्यस्त राहत असत.त्यामूळे शहरातच नव्हे संपुर्ण जिल्ह्यात त्यांचे नाव प्रचिलीत होते.या प्रसिद्ध "शिदोरे ईडली गृह" चे मालक विरभद्र शिदोरे यांचे मंगळवार  दि.14/04/2020रोजी हैदराबाद येथे ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे दु:खद निधन झाले.त्यांचा जन्म 15मे1975 रोजी झाला होता.निधनापूर्वी त्यांचे वय 45वर्ष होते.त्यांना किडनी आणि डायबेटिज चा पण आजार होता.त्यांच्या पश्चात आई,चार मुले व सून असा परिवार आहे.
अंत्यविधी:-दिनांक 15/04/2020रोजी सकाळी 9:30वाजता सिध्देश्वर स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.
नोट- लाॅकडाऊन मूळे 25व्यक्तीलाच अंत्यविधीसाठी परवानगी असल्यामुळे कृपया अवश्यक असल्यासच जावे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post