*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य, शाखा लातूर च्या वतीने दर्पण दिन साजरा
लातूर :दि.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने लातूर येथील कार्यालयात गांधी चौक येथील कार्यालयात दर्पन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महिला अध्यक्षा डॉक्टर सुधाताई कांबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष व्यंकटराव पन्हाळे ,अजय सूर्यवंशी, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, जिल्हाध्यक्ष लहु शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा समन्वयक सुधीर बरुरे, महादेव पोलदासे,अॕड उदय दाभाडे,पञकार नितीन चालक, यशवंत पवार, युवा व्याख्याते सुशील सूर्यवंशी, श्रीकांत चलवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.