जोशी क्लासेसची गरिबविद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठीअर्थिक मदत
शेखर माने हा क्लास चा 11वी,12वी मध्ये मध्ये दोन वर्षे शिक्षण घेतलेला हुशार होतकरू विद्यार्थी त्याने lockdown च्या काळात जवळपास 18 महिने प्रत्यक्ष शिक्षण बंद असताना घरीच राहून online पद्धतीने शिक्षण घेऊन घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना मेहनत करून maths मध्ये 95 percentile मिळवले आणि govt इंजिनिरिंग कॉलेज अवसारी या ठिकाणी mechanical branch ला TFWS मधून प्रवेश मिळवला त्याचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा त्याला प्रथम वर्षाची govt फीस भरण्यासाठी रु 10000(दहा हजार रु) क्लास ने मदत केली क्लास ने आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे 2 वर्ष त्याला फीस मध्ये पण सवलत दिली होती.
त्याचे आईवडील रायगड जिल्ह्यात मजुरीचे काम करतात तो वडिलांचे नाकाचे ओपेरेशन झाल्यामुळे वडील घरीच आहेत आई काम करून घर चालवते आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मोठ्या भावाने शिक्षण सोडले लहान भाऊ 10 वी ला आहे तो मूळचा उदगीरचा आहेलातुर मध्ये त्याच्या मामाने शिक्षणाची जवाबदारी घेतली जे पत्रकार आहेत त्याला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेछा.
सुधाकर जोशी
संचालक -
जोशी मॅथ्स क्लासेस