आत्तापर्यंतचे सगळ्यांचे- सर्वच विक्रम मोडत नीट 2021 च्या निकालात...
देशातील सर्वात मोठा निकाल देणारे महाराष्ट्रातील एकमेव इन्स्टिट्यूट आयआयबी
बायोलॉजी विषयात 360 पैकी 360 गुण मिळविणारे 33 आयआयबीयन्स
आयआयबी आधार प्रोग्राम ठरला देशातील सर्वात्कृष्ठ यशस्वी प्रोग्राम -दरशथ पाटील
लातूर/ नांदेड : देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक डॉक्टर घडविण्यार्या खखइ ने छएएढ -2021 मध्ये आजपर्यंतच्या निकालापेक्षा सरस आणि वैधकीय प्रवेशपूर्व परिक्षा इतिहासातील सर्वात मोठा निकाल घडविला असून इन्स्टिट्यूटच्या तब्बल 33 विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात 360 पैकी 360 गुण मिळवून उत्तुंग यशाचे शिखर गाठले असल्याने हा निकाल न केवळ लातूरमध्ये, न नांदेड मध्ये, न महाराष्ट्रात तर देशातील सर्वात मोठा ठरला असल्यामुळे आयआयबीने खखइ पॅटर्न हाच रियल पॅटर्न असल्याचे सिद्ध केले आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश पूर्व परीक्षा असलेल्या छएएढ - 2021चा निकाल नुकताच जाहीर झाला. कायमच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून, विद्यार्थी हिताचे निर्णय घेत त्यांच्या गुणवत्तेला आपल्या 21 वर्षांच्या प्रदीर्घ अशा अनुभवाच्या सानिध्यात आकार देणार्या खखइ इन्स्टिट्यूटने आपल्या सर्वोत्तम निकालाची अखंड परंपरा यंदाच्या छएएढ - 2021 मोडीत एक नवा इतिहास रचला आहे. यावर्षी खखइ च्या तब्बल 33 सुपरस्टारांनी बायोलॉजी विषयात 360 पैकी 360 गुण संपादन केल्याची किमया साधली आहे. खखइ टीमने वर्षभर केलेली मेहनत, अनमोल अशा मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एवढे परिपूर्ण केले की, बायोलॉजी विषयात त्यांचा एकही गुण कोठेही कमी होऊ न देता यशाच्या शिखरावर आपले नाव कोरले आहे .आणि हे केवळ खखइ मध्येच साध्य झाले आहे हे सातत्याचे प्रमाण असल्याचे सिद्ध केले आहे. कोणी म्हणेल की, बायोलॉजी हा विषय सोपा आहे मात्र, जर असे असते तर असा निकाल देशात सर्वत्र दिसला असता. तरी असा सर्वोच्च निकाल केवळ खखइ मध्येच का आहे? तर हा विषय सोपा नाही मात्र, टीम खखइ ने आपल्या 21 वर्षांच्या अनुभवातून , आपल्या अत्यंत महत्वाच्या व दर्जेदार सोबतच तंतोतंत व परफेक्ट शिकवणीमुळे विद्यार्थ्यांसाठी हा विषय सोपे केला आहे. जेव्हा उएढ ही प्रवेश पूर्व परिक्षा होती तेंव्हा 2015 मध्ये 100 पैकी 100 गुण मिळविणारे हे विद्यार्थी खखइ इन्स्टिट्यूटचेच होते आणि त्या काळचा तो इतिहास होता आणि आता छएएढ-2021 मध्ये खखइ नेच आपला इतिहास मोडून काढत नवीन इतिहास रचला आहे.
दरम्यान वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या बायोलॉजी विषयाची 50 टक्के जबाबदारी अगदी परिपूर्ण पद्धतीने खखइ पार पाडते. मात्र, फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयात प्रत्येकी 150 गुणांपेक्षा अधिक गुण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी प्रमाणात आहे. त्यामुळे यावर्षी आयआयबीने एक पाऊल पुढे उचलत जशा पद्धतीने बायोलॉजी विषयाचे परफेक्ट प्लॅनिंग केले तसेच फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे परिपूर्ण नियोजन करून आगामी काळात फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयात देखील 150 पेक्षा अधिक गुण विद्यार्थ्यांना मिळतील अशी परफेक्ट अकॅडमीक प्लॅनींग टीम आयआयबीने केले आहे. दरम्यान, खखइ ने जवळपास 6 महिने राबविलेल्या आयआयबी झउइ आधार प्रोग्राम चे या निकालात मोठे योगदान आहे. या प्रोग्राममध्ये यंदा छढअ ने बदललेल्या पेपर पॅटर्नच्या अनुषंगाने जे पेपर मॉडेल तयार केले होते, त्याचबरोबर छउएठढ बेस्ड पेपरची तयारी करून घेतली. त्याच पद्धतीचे पेपर नीट -2021 परीक्षेत आल्यामुळे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा, शंकांचा सामना करावा लागला नाही आणि ते परिक्षेला परिपूर्ण तयारीनिशी निडरपणे सामोरे गेले. या प्रोग्राममध्ये प्रत्येक दिवसांचे परफेक्ट असे प्लॅनिंग केले आणि 100 पेक्षा अधिक टेस्टद्वारे 20,000 पेक्षा अधिक प्रश्नांचा विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेतल्यामुळेच अशा उत्तुंग आणि ऐतिहासिक निकालाला गवसणी घालण्यात आयआयबी इन्स्टिट्यूट यशस्वी झाली आहे.
हा निकाल तर केवळ सुरुवात...
बायोलॉजी विषयात आपण सर्वोत्तम आहोत हे खखइ ने वारंवार सिद्ध केले आहे. मात्र, वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी खूप मागे पडल्याचे अनेकदा दिसून आले. तरी नीट परीक्षेच्या निकालात राज्याचा टक्का वाढविण्याचा संकल्प आयआयबीने केला असून त्याच पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूटने झउइ हे एकाच छताखाली आणून यापुढे महाराष्ट्राला छएएढ च्या निकालात सर्वोच्च स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या निकालापेक्षा यंदाच्या निकालात सर्वाधिक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश मिळवणार हे निश्चित असून हा निकाल केवळ सुरुवात आहे.
- प्रा. चिराग सेनमा,
अकॅडेमिक डायरेक्टर-आयआयबी लातूर
-----
यावर्षीच्या निकालात आमच्या इन्स्टीटयूची भरारी 360 पैकी 360 गुण घेणारे तब्बल 33 विद्यार्थी तर 350 पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल 270 पेक्षा जास्त विद्यार्थी. तर 300 पेक्षा जास्त गुण घेणारे 1200 पेक्षा अधिक विद्यार्थी.
700 पेक्षा जास्त गुण घेणारे 3 विद्यार्थी तर 720 गुणांपैकी 600 पेक्षा जास्त गुण घेणारे तब्बल 150 पेक्षा जास्त विद्यार्थी या इन्स्टियूटमधून घडले आहेत.