महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सन्मान प्राप्त लोकमत चे धर्मराज हल्लाळे यांचे स्वागत फोटो क्राईम न्यूज चैनल चे प्रतिनिधि महादेव पोलदासे यांनी केले
पत्रकार दिना निमित्त मुंबई येथे राजभवनात आयोजित सोहळयात लोकमत चे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे यांचा सत्कार महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला त्यांच्या सोबत लोकमत चे समूह संपादक विजय बाविस्कर हे हि होते.त्याबद्दल फोटो क्राईम न्यूज चैनल चे प्रतिनिधि महादेव पोलदासे यांनी त्यांची भेट घेवून चैनल तर्फे त्यांचे पुष्प गुच्छ देवन स्वागत करण्यात आले आहे.

