पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी घेतली बाभळगाव निवासस्थानी सदिच्छा भेट
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची आज शनिवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली.
ना. अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी उपस्थितांच्या समस्या जाणून घेत निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी डॉ.डी.एन.चींते, डॉ.आरदवाड, शैलेश भोसले, पठाण युनूस, माधव गंभीरे, रणधीर सुरवसे, विशाल पोटभरे, विजय गायकवाड, देविदास धावारे, राजू हिप्परगे, पप्पू होळकर, अभय सुर्यवंशी, धोंडिराम अंकुशे, शंकर ईटकर, पांडुरंग ताटे, सुरेश लष्करे, बापू सुर्यवंशी, विष्णुदास कोलते, पप्पू वाकोडे, केशव जगताप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
__________