Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गॅस सिलेंडरसाठी पावतीवर नमूद रक्कमच अदा करावी.-जिल्हाधिकारी जी श्रीकांत

गॅस सिलेंडरसाठी पावतीवर नमूद रक्कमच अदा करावी.


जिल्हाधिकारी जी श्रीकांत-


ग्राहकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहचवण्याचे पैसे गॅस एजन्सीधारकांना किरकोळ खरेदी किंमतीमध्येच समाविष्ट केलेले असतात. जादा पैसे मागितल्यास संबंधित तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाकडे तक्रार करावी. अधिक माहितीसाठी सोबतच्या आदेशाचे अवलोकन करावे.



Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post