Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! ३,९८३ कोटींच्या येस बँक- डीएचएफएल घोटाळाप्रकरणी ४१५ कोटींची मालमत्ता जप्त

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

३,९८३ कोटींच्या येस बँक- डीएचएफएल घोटाळाप्रकरणी ४१५ कोटींची मालमत्ता जप्त


मुंबई: तब्बल ३,९८३ कोटींच्या येस बँक- डीएचएफएल घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बिल्डर अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची एकूण ४१५ कोटींची मालमत्ता बुधवारी ईडीने जप्त केली. छाब्रिया यांची २५१ कोटींची, तर भोसले यांची १६४ कोटीं रुपयांची चल-अचल मालमत्ता जप्त केली. आतापर्यंत एकूण १,८२७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
सीबीआयने चौकशी सुरू करीत डीएचएफएलचे कपिल वाधवान, धीरज वाधवान यांना १४ मे रोजी २०२२, तर येस बँकेचे राणा कपूर यांना ८ मार्च २०२२ रोजी अटक केली. ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला. राणा कपूर यांनी बँकेच्या माध्यमातून डीएचएफएल कंपनीला एकण ३९८३ कर्ज दिले होते

१६४ कोटींची जप्ती अविनाश भोसले

■ मुंबईतील १०२ कोटी ८० लाख रुपये किमतीचा ड्युप्लेक्स फ्लॅट

■ पुण्यातील २९ कोटी २४ लाख रुपये किमतीचा भूखंड

■ पुण्यातील आणखी एक १४ कोटी ६५ लाख रुपये किमतीचा भूखंड

■ नागपूर येथील १५ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा भूखंड

नागपूर येथील आणखी एक १ कोटी ४५ लाख किमतीचा भूखंड

कोटींचे कर्ज दिले. यापैकी छाब्रिया यांना सांताक्रूझ येथील अॅव्हेन्यू ५४ या प्रकल्पाकरिता डीएचएफएलने २३१/०

२५१ कोटीची जप्ती सज्य छाब्रिया

■ सांताक्रूझ येथील ११६ कोटी ५० लाख रुपये किमतीचा भूखंड

११५ कोटी रुपयांच्या बंगळुरु येथील एका भूखंडातील छाब्रिया कंपनीची २५ टक्क्यांची हिस्सेदारी

■ सांताक्रूझ : ३ कोटीचा फ्लॅट, दिल्ली विमानतळावर छाब्रियांच्या हॉटेलात १३.६७ कोटी रुपयांच्या नफ्याची रक्कम ३.१० कोटींच्या तीन आलिशान गाड्या


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post