शिरूर अनंतपाळ तालुक्याचे सुपुत्र
राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष श्री सूरज चव्हाण यांची मराठवाडा विभागातील नगरपंचायती साठी पक्षातर्फे स्टार प्रचारक म्हणून निवड
शिरूर अनतपाळ.राज्य निवडणूक आयोगाकडे दिनांक 26 नोव्हेंबर 2011 अन्वये राज्यातील मराठवाडा विभागातील औरंगाबाद जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली नांदेड येथील नगर पंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षाने महत्त्वाच्या राजकीय पुढाऱ्यांची स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवड केलेली असून त्यामध्ये शिरूर आनंदपाल तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुरज चव्हाण यांची नगरपंचायत मराठवाडा विभागातील निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे पक्षासाठी पक्षवाढीसाठी करण्यात आलेली आलेले काम युवकांचे संघटन वाढवणे आणि निवडणुकीमध्ये पक्षाला विजय मिळवून देणे हे स्टार प्रचारक यांचे महत्त्वाचे काम असून यासंदर्भात सुरज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता पक्षाने नामवंत नामवंत नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे त्यामध्ये आपली स्टार प्रचारक म्हणून निवड झालेली असून पक्षाने दिलेली ही मोठी जबाबदारी असून ती व्यवस्थित पार पाडून येणाऱ्या नगर पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या जास्तीत जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सुरज चव्हाण यांनी दैनिक सामना शी बोलताना सांगितले त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रवादी तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांचे अभिनंदन व मित्रपरिवार आतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे