आटो मध्ये विसरलेली पर्स पैशासहित परत,आटो चालकाचा सत्कार
शिवाजी नगर पोलिसांची कामगिरी
लातूर-शुम्मा लक्ष्मण जमादार रा बसवकल्यान कर्नाटक यांचे पती आजारी असल्याने त्यांचा MRI काढण्यासाठी अशोक हॉटेल येथे गेले होते mri काढून परत अपोलो हॉस्पिटल नंदी स्टॉप लातूर येथे आटो नंबर mh 24 fz 2499 मध्ये बसून 1730 ते 1745 वा गेले असता सदर आटो मध्ये पर्स गडबडीत विसरून राहिले सदर पर्स मध्ये म हत्वाची कागदपत्र तसेच रोख रक्कम 40000/- रुपये होते सादर आटोचा शोध घेऊन आटो चालक गजन्फर असगर सय्यद रा उस्मानपूर लातूर याचे आटोत राहिलेली पर्स त्यामधील रोख रक्कम ही शमम्मा जमादार याना परत देण्यात आली आहे आटो चालक याचा शिवाजी नगर पोलिस यांनी सत्कार करण्यात आला आहे सपोनि पवार,स्पोउपनी काझी,पोह बाळासाहेब मस्के,पो अंमलदार राजू हणमंते,काकासाहेब बोचरे ,ओव्हाळ चालक यांनी सादर कामगिरी केली आहे
