धनंजय अशोक मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न!
फोटो क्राईम न्यूज च्या प्रतिनिधिनी घेतला पुढाकार
दि२२जुलै रोजी धनंजय अशोक मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .धनंजय मुंडे हे समाजिककार्या सोबत फोटो क्राईम न्यूज प्रतिनिधि म्हणुन काम पाहतात.त्यांच्या वाढदिवसानिमीत्त राधाकृष्ण मंदिर सद्गुरू नगर या ठिकाणी 25 लोकांनी रक्तदान करून मित्रपरिवाराने वाढदिवस साजरा केला.
सकाळी ११.३० पासुन रक्तदानास सुरूवात झाली .तर दिवसभरात २५लोकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला मनसे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ नागरगोजे,दै. मराठवाडा साथी जिल्हा संपादक योगेश शर्मा सर ,वसुंधरा प्रतिष्ठान चे अध्यक्ष adv.अजित चिखलीकर, फोटो क्राईम चे प्रतिनिधी महादेव पोलदासे लातूर ,कृष्णा पाटील औसा,व सहकारी मित्रपरिवार धीरज जाधव ,स्वप्नील गोसावी,अक्षय भोसले इत्यादी उपस्थित होते तर फोटो क्राईम न्यूज चे मुख्य संपादक श्री विष्णु आष्टीकर यांनी धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून रक्तदान शिबीर घेवून सामाजीकार्यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे व टिमचे विशेष कौतुक केले









