अक्का फौंडेशन व बंजारा क्रांती दलाच्या वतीने ..मा.अरविंभैय्याचे भव्यदिव्य स्वागत .........
लातूर जिल्हाचे कुशल संघटक मा.श्री अरविंदभैय्या पाटील निलंगेकर यांच्या " संघटन कौशल्याची " घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड करून त्यांच्या कार्यकतृत्वाला या पदाची जिम्मेदारी देऊन महाराष्ट्रात पक्षाचे कार्य करण्याची संधी दिली या पदाची जवाबदारी पेलत मा.श्री अरविंदभैय्याचे लातूर नगरीत आगमन झाले
.त्यांचे भव्यदिव्य जंगी स्वागत फटाक्याच्या अतिषबाजी करत ढोलताशांच्या निनादात जल्लोषपुर्ण छञपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले .सर्वप्रथम छञपती शिवरायांच्या पुतळयास पुष्पहार मा.अरविंद भैय्याच्या हस्ते घालून जयघोष करण्यात आला ..भैय्याना पेढा भरवून स्वागत बंजारा क्रांती दल लातूर जिल्हाध्यक्ष तथा भाजपा जि.उपाध्यक्ष सुरेश राठोड यांनी केले. यावेळी प्रल्हाद चव्हाण , संजयकुमार सुरवसे, अॅड.निलेश करमुडी , शरद पेठकर, अॅड.शैलेश गोजमगुंडे, ज्योती रसाळ, प्रगती डोळसे, अनिता रसाळ,यांच्यासह असंख्य बंजारा समाजाचे व भाजपाचे पदापिकारी , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .......


