राधिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स शाखा क्रमांक दोन चे मोठ्या उत्साहात उदघाटन
लातूर-दिनांक 25फेब्रुवारी रोजी लातूर येथे यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्स शॉप नंबर 13 राधिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स शाखा क्रमांक दोन चे मोठ्या उत्साहात डॉक्टर वडगावे सर हरनाळे सर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष नितिन बनसोडे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा पार पडला.
फोटो क्राईम न्यूज चैनल चे मुख्य संपादक श्री विष्णु आष्टीकर यांनी श्री बबलू तोष्णीवाल यांना शुभेच्छा 💐💐दिल्या
त्यावळी राधिका ट्रॅव्हल्स संचालक श्याम तोष्णीवाल बबलू तोष्णीवाल प्रवीण कांबळे साई इच्छा ट्रॅव्हल्स चे संचालक केशव घंटे सर इत्यादी उपस्थित होते



