Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकारांचे न्याय हक्कासाठी* *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य, *सभासद नोंदणी अभियान

 पत्रकारांचे न्याय हक्कासाठी

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य* 

सभासद नोंदणी अभियान



संपादक व पत्रकारांचे न्याय हक्क , कल्याण व उत्कर्षासाठी सातत्याने अग्रेसर असणारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हा महाराष्ट्रातील एकमेव संघ म्हणून ओळखला जात आहे. सदर संघाची सभासद नोंदणी सुरू झाली असून आपल्या न्याय हक्कासाठी सर्व संपादक व पत्रकार बांधवानी संघात सहभागी व्हावे.


 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उद्देश*

1)पत्रकारांना 3 लाखांचा विमा देणे.(संघाचे नियम व अटी लागू)

2) पत्रकार व त्यांच्या कुटुंबास खाजगी रूग्णालयात मोफत उपचार.( लातूर जिल्ह्यापासून सुरूवात, संघाचे नियम व अटी लागू)

3) संपादक व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी 24 तास संघाचे सहकार्य.

4)पत्रकारांना शासकीय योजना मिळवून देणे.

5)संपादक व पत्रकारांवर होणारे हल्ले थांबविणे.

6)न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला अधिकृत पत्रकारांचा दर्जा मिळवून देणे.

7) संपादक व पत्रकारांना जाहिरातीसाठी सहकार्य करणे.

यासह इतर 30 उद्देशपूर्तीसाठी संघाचे कार्य सुरू आहे.

तरी महाराष्ट्रातील संपादक व पत्रकारांनी आजच सभासद नोंदणी करावी.


नोट-: संघाने मागील वर्षी राबविलेले उपक्रम व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या कार्याची वेबसाईट सोबत पाठविली जाईल. 


 *अधिक माहितीसाठी संपर्क

 *डी.टी.आंबेगावे* 

 *संस्थापक अध्यक्ष* 

 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ* , *महाराष्ट्र राज्य* 

मो.9270559092 / 7499177411

मराठवाड़ा अध्यक्ष

विष्णु आष्टीकर

मो 9890958498


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post