रणरागिणी सेवाभावी संस्था गांधी चौक स्वेटर असोसिएशन तर्फे मास्क सॅनिटायझर चे वाटप
प्रतिनिधी/महादेव पोलदासे
रणरागिनी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कांचन वाघमारे व गांधी चौक स्वेटर असोसिएशनचे अध्यक्ष बाबा शेख यांच्या तर्फे गांधी चौक येथे दिनांक 23 नोव्हेंबर रोजी गरजूंना मास्क त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकाश भोसले, रणजीत आचार्य ,धर्मशाला गायकवाड हे उपस्थित होते