बंजारा समाजातील दसरा मोहोत्सवाला मा.आ.आभिमन्यु पवार यांची सदिच्छा भेट.
नविन तांडा वस्तीसाठी लागेल ते मदत करू
औसा/प्रतिनिधि/ईश्वर बिराजदार
औसा तालूक्यातील सेलू येथील मनरेगा योजनेतून नविन शिवरस्ता तयार करण्यात आला असून त्याची पाहाणी करण्यासाठी व दसर्याच्या शुभ मुहूर्तावर बंजारा समाजातील दसरा मोहोत्सवाला मा.आ.आभिमन्यु पवार यांनी सदिच्छा भेट दिली. दिलेल्या शब्दालाची वचन पूर्ती पुर्ण केल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ऑड.प्रदीपजी मोरे साहेब सुरेश राठोड मनोज राठोड संजय राठोड ,संतोष जाधव विश्वनाथ राठोड, भिमराव राठोड, रमेश राठोड, सुनिल पांचगे देवीदास राठोड, लातूर माहदेव राठोड माने साहेष,विवेक बाजपाई व गावातील असंख्य गावकरी मंडळी होते. या कार्यक्रमाच्या वेळी आ.साहेबानी नविन तांडा वस्तीसाठी लागेल ते मदत करू आसे.ठोस आश्वासन दिले त्याबद्दल
बंजारा समाज्यावतीने त्यांचे आभार मानले