Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

श्रीमंत चिंचोले यांचे दु:खद निधन

श्रीमंत चिंचोले यांचे दु:खद निधन


लातूर,- येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तथा दै. भुकंप व दै.विचारवंत नेता वृत्त समुहाच्या परिवारातील सदस्य असलेले श्रीमंत चिंचोले यांचे आज दि. 30/06/2020 रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी ,तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या दु:खद निधानबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post