Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हंडरगुळी येथे अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता

 


हंडरगुळी येथे अखंड शिवनाम   सप्ताहाची सांगता


प्रतिनिधी/ सचिन सूर्यकांत मंगनाळे


 हंडरगुळी -इच्छापूर्ती मन्मथस्वामी मंदिर हंडरगुळी येथे मन्मथ स्वामी महाराजांच्या 440 व्या जयंती राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर  व परमपूज्य शंभुलिंग शिवाचार्य (हावगीस्वामी मठ) उदगिरकर यांच्या आशीर्वादाने 40 वा  अखंड शिवनाम सप्ताह निमित्ताने आज दि.1-02-2020 रोज शनिवार कीर्तन पंडित शि.भ.प भूषण स्वामी वाखारीकर यांचे जाहीर असे प्रसादाचे कीर्तन झाले या वेळी मोट्या प्रमाणात गावातील नागरिक..माता भगिनी ' भक्तमंडळी उपस्थित होती....


या सप्ताहातील व्यासपीठ प्रमुख  शि.भ.प.महेश मूर्ती दिलीप स्वामी महाराज शंभुउंबरगेकर होते...दि.01-2-2020...रोजी ची प्रसादाची व्यवस्था सरपंच अशोक भैया धुप्पे व नाना धुप्पे परिवाराच्या वतीने करण्यात आली. हा सप्ताह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व स्तरातून पूर्ण वेळ देऊन  प्रयत्न करतात.काळवणे चंद्रशेखर महाराज 'धुप्पे विष्णुकांत(तात्या) 'नाना धुप्पे 'ओमकार काळवणे 'कोरे राहुल 'मंगनाळे सचिन ' पटवारी मल्लिकार्जुन'निटूरे ऋषिकेश 'धुप्पे भाऊराव'... काळवने प्रल्हाद ...नवनाथ मंगनाळे....शेटकार कुमार' ...धुप्पे बालाजी....काळवणे संभाजी... 'धुप्पे बाळू..'काळवणे शिवानंद ....नवनाथ काळवणे...व समस्त गावकरी मंडळींनी श्रमरूपी मोलाचे सहकार्य केले...


मन्मथस्वामी मंदिराचे शिखराचे काम चालू आहे ..या साठी सढळ मदत करण्याचे आव्हान इच्छापूर्ती मंदिर कमिटी व  समस्त  गावकरी मंडळींनी केले आहे.....




Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post