Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

चोरलेल्या 26 मोबाईल सह 02 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. 04 आरोपींना अटक. एमआयडीसी पोलिसांची कामगिरी.

        

चोरलेल्या 26 मोबाईल सह 02 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. 04 आरोपींना अटक.

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी.



             या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे निर्देशान्वये मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे स्तरावर पथक तयार करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.

            त्याप्रमाणे प्रमाणे पोलीस स्टेशन एमआयडीसी चे पथक पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्याकरिता प्रयत्न करीत असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहितीच्या आधारे एमआयडीसी मधील चौकात 3 इसम ऑटो क्रमांक एम. एच. 24 ए.टी.1686 मध्ये संशयित रित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या वरून सदरच्या इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी पोलिस ठाणे एमआयडीसी येथे दिनांक 15/8/ 2021 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 534/ 2021 कलम 379 भादवी प्रमाणे दाखल असलेल्या मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच गुन्ह्यात चोरलेला काढून दिला.सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचे सांगितले.

                 त्यावरून आरोपी क्रमांक

 1) नागेश बब्रुवान थोरात, वय 19 वर्ष , राहणार-भामरे चौक, वरवंटी, लातुर.

2) अक्षय प्रभाकर कणसे, वय 24 वर्ष , राहणार-वाल्मिकी नगर, लातूर.

3) राजकुमार बाबुराव चिंताले, वय 19 वर्ष, राहणार-माऊली नगर, पाखरसांगवी, लातूर.

यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे अधिक तपास केला. तेव्हा त्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून 23 मल्टिमीडिया स्मार्टफोन चोरी केल्याचे सांगितले व ते मोबाईल आरोपी क्रमांक 4) सचिन बाळासाहेब पवार, वय 30, वर्ष राहणार-रायवाडी ता. जि. लातूर,  मोबाईल शॉपी, लातूर यांना विक्री केल्याचे सांगितले. वरून यातील चौथा आरोपी सचिन बाळासाहेब पवार यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने 23 मोबाईल वरील व्यक्तीने त्यास विक्री केल्याचे सांगितल्याने. सदर चे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या त्यांची माहिती पुढील प्रमाणे.-


*1) Samsung SMG 55*

3525 1408 4805 120 

3525 15084 805127


*2) Intex Aqua.*

9114 4635 668 5902

91 44 635 668 5910


*3) Oppo A851*

8672 870 2399 3996 

8672 870 2399 3988


*4) Lenovo 7000*

8684 1502 319 5614

8684 1502 3195 622


*5) Cehtik TM 3321*

911 54475 01346 16

9115 4475 01847 10


*6) Karbonn a108*

9114 6350 371 3727

9114 46350 37137 35


*7) Came ply Z2*

356 4610 7279 2249

356 46107 2792 256


*8) tecno K5*

35 2659 3261 47169

35 2659 326 147 177


*9) Samsung J5*

359 59307 7118 868

359 5930 7711 8866


*10) MI A1*

867 7070 3144 1746


*11) Nokia 53*

5331 271 1096 9932

3531 271 1098 6738


*12) realme 5i*

8629 2304 291 7815

8629 2304 291 7807


*13) iPhone*

3553 0108 2125 777


*14) note 5 Pro MI*

8694 470 3099 4704


*15) Vivo Y 91*

868 0250 4536 2199

868 0250 4536 2181


*16) redmi 2S*

869 1620 2858 3886

8691 6202 8583 894


*17) Vivo 2017 (Aqua blue)*


*18) honar (lit blue colour)*


*19) Oppo F1s (golden colour)*


*20) jio f271i*

91 16625 5899 5598


*21) Micromax x409*

9115 624 5607 2567

91166 1 4027 30336


*22) iTel*

91166 44027 30327

9116 614 0227 30336


*23) Samsung Guru 1200*

3565 650 6392 9774


*24) Samsung Jt5 3802*

3554 3305 665 5099

35 543 8005 665 5097


*25) Lava*

9115 23300 475 984

9115 23300 475 992


*26) z ix z-6*


                  याप्रमाणे सदर चे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस अमलदार भीमराव बेंल्लाळे, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, सिद्धेश्वर मदने, प्रशांत ओगले, मदार बोपले यांचा सहभाग होता गुन्ह्याचा पुढील तपास सफौ जगताप हे करीत आहेत.

            तरी लातूर येथील जनतेस आवाहन येते की, वरील कंपनीचे मोबाईल IMEI  क्रमांक ज्यांचे असतील त्यांनी पोलीस ठाणे, एमआयडीसी लातूर येथे संपर्क करावा.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post