भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी किशन बडगीरे यांची निवड
भारतीय जनता पक्षाच्या लातूर शहर जिल्हा उपध्यक्ष पदी श्री किशन जी बडगिरे सर यांची निवड माननीय जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ जी मगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकी मध्ये करण्यात आली ,या वेळी सभागृह नेते शैलेशजी गोजमगुंडे,देविदास जी काळे माजी उपमहापौर, मनीष जी बंडेवार, संघटन सरचिटणीस, प्रेरणाताई होणराव, रवी भैया सुडे मंडल अध्यक्ष, अजितभैय्या पाटील जिल्हा अध्यक्ष लातूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा ,शैलेश जी लाहोटी भाजप नेते ,तसेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ,नगरसेविका, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब ,अजितभैय्या पाटील जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर शहर यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी सन्मान पूर्वक सत्कार केला. तसेच पुढील सामाजिक, राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी रवी सुडे जी,मंडळ अध्यक्ष , रामेश्वर हेबळे जी, शिवकुमार चौंडे जी, सुनील यात्रे जी, संतोष जाधव जी, प्रमोद बजगिरे जी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
किशन नारायण बडगिरे यांची भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल माननीय आमदार रमेशआप्पा कराड साहेब यांनी शुभाशीर्वाद देऊन पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .
किशन नारायण बडगिरे यांची भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल माननीय आमदार रमेशआप्पा कराड यांनी शुभाशीर्वाद देऊन पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .यावेळी उपस्थित रवीभैय्या सुडे भाजपा मंडल अद्यक्ष , लक्ष्मण नागिमे भाजपा ओबीसी मोर्च्या जिल्हा उपाध्यक्ष, रामेश्वर हेबळे,प्रमोद बजगिरे,सुनील यात्रे, संतोष जाधव, शिवकुमार चोंडे आदी उपस्थित होते...!!!








